संपादकीय : वाढता वाढता वाढे…!

निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !

‘काकप्रेम !’

मुके पक्षी जर इतका प्रतिसाद देत असतील, तर भली माणसे नक्कीच देतील; केवळ आपल्याला त्यांच्याविषयी आतून प्रेम वाटायला हवे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे इतकेच !

‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सिद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !

अथांग सागरासारखे विस्तीर्ण असे महर्षि याज्ञवल्क्य यांचे जीवनचरित्र शब्दांत बांधणे अशक्य आहे. संपूर्ण चरित्र मांडणे, हे तर अशक्यप्रायच आहे; परंतु त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे.

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !

दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले.

रजोनिवृत्तीविषयी पाळायचे साधारण नियम

रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव दुखणे, स्तन दुखणे, पाय दुखणे, अंगावरून न्यूनाधिक जायला लागणे, मूळव्याध हे त्रास व्हायला प्रारंभ होतो.

शेजारधर्म संकटात !

भारताने शेजारी देशांच्‍या अस्‍थिरतेचा सामना करतांना स्‍वतःचा दृष्‍टीकोन राष्‍ट्रहितार्थ बहुआयामी ठेवावा, ही अपेक्षा !

गुरुकार्याची तळमळ आणि निरपेक्ष प्रीती यांचा संगम असलेले सनातन संस्थेचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

२७.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

साधकांवर पितृवत् प्रेम करणारे सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर !

पू. अशोक पात्रीकर यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

त्या कार्यक्रमात भोजनकक्षात ५५ ते ६० वर्षे या वयोगटातील दोन गृहस्थ पाणी देण्याची सेवा करत होते. ते कुणाकडेही पहात नव्हते. माझे लक्ष सतत त्यांच्याकडेच जात होते.