रुग्णाईत असतांना फोंडा, गोवा येथील साधक श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेत असतात. तेच श्रीराम आहेत. तेच श्रीकृष्ण आहेत. ते प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेत असतात. तेच श्रीराम आहेत. तेच श्रीकृष्ण आहेत. ते प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत.
अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या साधकांमध्ये सनातनची खरी शक्ती दडलेली आहे’, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. असे साधकांना निर्माण करणारे गुरु किती महान असतील नाही का !
मराठी भाषेचे जतन करून ती पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम प्रत्येकाने आपले घरचे कार्य मानून करण्याची आवश्यकता आहे, असे ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’चे सदस्य आणि पत्रकार मकरंद मुळे यांनी वाशी येथे केले.
‘टीसीओसी’ (नक्षलवाद्यांची सशस्त्र आक्रमक मोहीम) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्याला अटक केली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. टिकणारे आरक्षण देणार्या देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही.
सरकार आशा स्वयंसेविकांच्या पाठीशी आहे. आर्थिक सूत्रे येतात, तेव्हा त्यामुळे परिणाम होणार्या अनेक गोष्टी पहाव्या लागतात. दोघांनी थोडे पुढे-मागे सरले पाहिजे. चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्यांची धरपकड चालू झाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्यांसह एकूण ५ लोकांना कह्यात घेतले आहे.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून चालू झाले. पहिल्या दिवशी विधानसभेत ८ सहस्र ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. २७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मान्य केल्या जातील. त्यानंतर दुपारी २ वाजता वर्ष २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या राठोड या शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.
जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.