तरुणीवर अनेकदा बलात्कार करणार्या आरोपीविरोधात गुन्हा नोंद !
तरुणींनो, प्रेमसंबंध निर्माण होत असतांनाही सतर्कता बाळगा, अन्यथा आयुष्याची हानी ओढावून घ्याल !
तरुणींनो, प्रेमसंबंध निर्माण होत असतांनाही सतर्कता बाळगा, अन्यथा आयुष्याची हानी ओढावून घ्याल !
लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रहात असून रेल्वेप्रशासनाने आतापर्यंत काहीच कार्यवाही का केली नाही ? याला उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
पोलिसांना जर गुंड ठाऊक आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?
शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीविषयी त्यांचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय संस्कृतीने सर्वोच्च योगदानातून दिव्यत्वाची शिकवण मानवतावादातून दिली आणि मानवतावादातून दिव्यत्व कसे प्राप्त करायचे याचे सामर्थ्य देणारी संस्कृती आहे.
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने केलेल्या मागणीनुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्तता केली.