भारतावर वाढणारा कर्जाचा डोंगर !
वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !
वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !
तलाठी भरती परीक्षेत मोठा अपव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारी या दिवशी दुपारी ४ नंतर लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर खासदारपदाची जागा रिकामी होती. ६ मासांमध्ये निवडणूक घेणे आवश्यक होते; परंतु ती घेतली नव्हती.
‘कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे’, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.
भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..
आजच्या परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अहिल्याबाई यांच्या काळातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली..
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत.
आपल्या संसाराची राखरांगोळी झाली म्हणून दु:ख करत बसू नकोस, संकटांसाठी सिद्ध हो. या त्यागातून राष्ट्र घडेल, लोक आपल्याला ओळखतील ते ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ म्हणून !’