‘कपिलमुनी यांचे सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान’ याचे विश्लेषण !
‘१८.१२.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांचा ‘कपिलमुनी यांचे सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान’ या संदर्भात लेख प्रसिद्ध झाला होता.
‘१८.१२.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांचा ‘कपिलमुनी यांचे सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान’ या संदर्भात लेख प्रसिद्ध झाला होता.
‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.
‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या. तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’
ईश्वराच्या अनन्य भक्तासाठीही ईश्वरच एकमेव स्थान आहे, जेथे त्याला शुद्ध सुख, विश्रांती मिळते.
राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विषय जाज्वल्य असले, तरी ते लिखाण तात्कालिक असते, तर संतांचे लिखाण शाश्वत असते.
आश्रमातील वातावरण प्रसन्न होते. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, तसेच शिस्त या सर्व गोष्टी तेथे प्रकर्षाने जाणवत होत्या. त्याचबरोबर मला येथील साधकांमधील प्रामाणिकपणाचा अनुभव प्रत्यक्ष निदर्शनास आला. तो अनुभव मी कथन करते.
मी वैद्य असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझा सौ. सुलोचना जाधवआजींशी अनेकदा संपर्क आला. गुरुदेवांच्या कृपेने त्यांची काही प्रमुख गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. ती मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
श्री गुरूंचे कार्य दैवी आहे. आपण काही केले नाही, तरी ते पूर्णत्वाला जाणारच आहे. त्यामुळे ‘आपण सेवा करतो’, असा कर्तेपणा वाटायला नको.
‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते.
‘मिरज येथील कु. राम राघवेंद्र आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) याची त्याच्या आत्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.