फलक प्रसिद्धीकरता
‘कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे’, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/752874.html