बाबराच्या वंशजांना ओळखा !  

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी वर्गणी गोळा करणार्‍या हिंदूंवर गुंड काले खान आणि त्याचे साथीदार यांनी केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचे नेते विनोद कश्यप ठार झाले.

जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

पूर्वी भारतात असलेली राजेशाही जनहितकारी !

भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’

प्रभु श्रीरामचंद्र शुद्ध शाकाहारीच !

आव्हाड या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे.

भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.

भारतावर आरोप करून चीनचा स्वतःच्या घरालाच आग लावण्याचा प्रकार !

मानवतेचा श्रेष्ठ संदेश देण्याचा प्रयत्न जगातील श्रेष्ठ आणि बलवान देशांनी स्वतःची कृती आणि वर्तन यांद्वारे जगाला द्यायचा आहे. साम्राज्य विस्तार आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जो देश प्रयत्न करतो, त्याच्यात आणि दरोडेखोर यांच्यात कोणताही भेद आहे, असे म्हणता येणार नाही.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : सुभाषितांमधील राम 

जर माणसाजवळ चांगली विद्या असेल, तर क्षुद्र पोट भरण्याची काळजी कशाला ? पोपटसुद्धा ‘राम राम’ असे म्हणून अन्न मिळवतो.  

तळमळीने धर्मकार्य करणारे अकोला येथील हिंदुत्वनिष्ठ संजय ठाकूर (वय ४९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

अकोला येथील हिंदुत्वनिष्ठ संजय ठाकूर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. ही आनंदवार्ता, सद्गुरु स्वाती खाडये यांनी १० जानेवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योगपती यांच्या घेतलेल्या सत्संगात सांगितली.

तळमळीने धर्मकार्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले श्री. संजय ठाकूर !

श्री. अतुल पवार यांना जाणवलेली श्री. संजय ठाकूर ह्यांच्या स्वभावाची गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत लेखात देण्यात आलेली आहेत. श्री. संजय ठाकूर ह्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असून ते अत्यंत तळमळीने धर्मकार्यात सहभागी होतात.

साधनेची आवड नसतांनाही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !

अधिवक्ता रामदास केसरकर यांना पूर्वी साधनेची आवड नव्हती. त्यांनी नोकरी आणि व्यवसाय यांतून पुष्कळ धन मिळवले; मात्र त्यांच्या मनाला शांती अन् समाधान मिळत नव्हते.