बाबराच्या वंशजांना ओळखा !  

फलक प्रसिद्धीकरता

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी वर्गणी गोळा करणार्‍या हिंदूंवर गुंड काले खान आणि त्याचे साथीदार यांनी केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचे नेते विनोद कश्यप ठार झाले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/755323.html