‘लव्ह जिहाद’पासून आया-बहिणींना वाचवण्याचा संकल्प करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘गड-दुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढील पिढ्यांना दिलेला एक मोठा वारसा आहे; मात्र दुर्दैवाने आजचे लोकप्रतिनिधी, सरकार हे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धन यांसाठी विशेष लक्ष देतांना दिसत नाही.”

संपादकीय : हुती बंडखोरांमुळे भारताला धोका !

जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !

जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने ‘अयोध्या सप्ताह आनंद सोहळ्या’चे आयोजन !

जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हादेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे.

रामराज्याची नांदी !

श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल.

पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विमा हप्ते भरले नाहीत !

पाथर्डी तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विम्याचे १० हप्ते शिक्षण विभागाने भरलेले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांची ‘विमा पत्रे’ (विमा पॉलिसी) बंद पडली आहेत. ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना ‘दंड’ भरण्याची वेळी आली आहे.

मिरज येथे श्रीराममंदिराची साकारली जात आहे भव्य प्रतिकृती !

२० सहस्र चौरस फूट क्षेत्र, ६३ फूट उंची, २२ शिखरे, १ कळस, १५० कमानी आणि १६७ खांब असणारी भव्य प्रतिकृती साकारण्याचे काम येथील तालुका क्रीडा संकुल मैदान येथे चालू आहे.

नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपूर येथील अनेक उड्डाणपूल बंद !

नायलॉन मांजावर बंदी असल्याने तो वापरणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी उड्डाणपूल बंद ठेवून अनेकांची गैरसोय करणे कितपत योग्य आहे ?

सांगली येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत !

महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी १९ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा चालू रहाणार आहे.

अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

शिबिरामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मणक्याचे आजार, गुडघ्‍याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणाच्‍या ५६ साधक रुग्‍णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले.