विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
येथील नायगाव येथे रहाणार्या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षापासून अत्याचार करणारा धर्मांध सय्यद शफी सय्यद हशम याला फुलंब्री पोलिसांनी ७ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे….