विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्‍वय राखत ‘जी २०’ परिषदेचे आयोजन यशस्‍वी करावे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

‘परिषदेला ३७ देशांतील १५० हून अधिक प्रतिनिधी येणार असल्‍याने सुरक्षाविषयक, तसेच शिष्‍टाचारासंबंधी सर्व काळजी घ्‍यावी. पुणे आणि महाराष्‍ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण कौशल्‍याने प्रदर्शित करावी’, असेही पाटील यांनी सांगितले.

नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

हिंदूंच्‍या धार्मिक विकासासाठी खर्च कधी करणार ?

महाराष्‍ट्रातील अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडून मुसलमानांच्‍या सामाजिक विकासाच्‍या नावाखाली त्‍यांंच्‍या ‘ईदगाह’च्‍या (ईदच्‍या वेळी नमाजपठण करण्‍याची जागा) विकासासाठी निधी दिला जात आहे.

मानवरूपी कोरोना महामारी नष्‍ट करण्‍यासाठी प्रभावी लस (कायदा) आणि राजकीय इच्‍छाशक्‍ती यांची नितांत आवश्‍यकता !

कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी द्वेष, दुष्‍ट भावनेने आणि बुद्धीपुरस्‍सर हेतूने समाजामध्‍ये द्वेषभावना निर्माण करण्‍यासह विष कालवत असतात. यामध्‍ये त्‍यांचा केवळ स्‍वार्थ असतो.

शुद्ध हवा कधी मिळणार ?

प्रशासनाने इच्‍छाशक्‍ती वाढवून शहरातील प्रदूषण वाढण्‍यामागील नेमकी कारणे शोधून त्‍यावर कार्यवाही करणे, प्रदूषकांच्‍या स्रोतांवर काम करणे अशा उपाययोजना युद्धस्‍तरावर केल्‍या, तर हवेची  गुणवत्ता सुधारणे अशक्‍य नाही !