Myanmar Soldiers : गृहयुद्धामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारतात पळून आले !

त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.

Russia Ukraine War : युक्रेनने रशियातील शहरावर क्लस्टर बाँबद्वारे केलेल्या आक्रमणात २१ जण ठार

युक्रेनचे रशियाला जोरदार प्रत्युत्तर !

Contempt Of High Court : गोवा – समुद्रकिनारपट्टीवर पार्ट्यांच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण

ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिकांची रात्रीची झोप उडाली आहे. पार्ट्यांमधील कानाचे पडदे फाटू शकणारे कर्कश संगीताचे प्रतिध्वनी कित्येक मैल ऐकू येतात; मात्र हे प्रतिध्वनी (आवाज) पोलिसांना कसे ऐकू येत नाहीत ?

Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना निमंत्रण ! 

अयोध्येमध्ये होणार्‍या श्रीराममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यात पुणे येथील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचा सहभाग !

उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले आहेत.

धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे अखंड नामजप, यज्ञ सप्ताह उत्साहात पार पडला !

धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र येथे २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंतीनिमित्त अखंड नामजप, यज्ञ, गुरुचरित्र पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच ठाणे निरोगी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ३० डिसेंबरपासून ठाणे येथून चालू झाली.

गडचिरोली येथे हत्तीने केलेल्या आक्रमणात महिला ठार !

शेतात आलेल्या हत्तींपासून वाचण्यासाठी निघालेल्या एका महिलेला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे २९ डिसेंबरला घडली. कौशल्या राधाकांत मंडल असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

‘सनातन प्रभात’चे वेगळेपण !

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले