|

ठाणे – भिवंडी येथे २४ वर्षीय सावत्र वडिलांनी १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. (अशा वासनांधांना छत्रपती शिवरायांच्या काळाप्रमाणे चौरंगा करण्याच्या शिक्षेची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक) या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवला. त्याला न्यायालयात उपस्थित केल्यावर २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !