|

शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे, अशी माहिती २३ डिसेंबर या दिवशी शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकून १ लाख २० सहस्र रुपये किमतीच्या ४८ गोवंशियांना कह्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !