
बेळगाव – तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे. ( अशा पोलिसांना कठोर शिक्षा देऊन निलंबित न करता बडतर्फ करा ! – संपादक) बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या आदेशानुसार नरसिंहराजू यांना कर्तव्यात कसूर, अनुशासनहीनता आणि गैरवर्तणूक केल्याविषयी निलंबित केले.
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २३.०६.२०२६)