वीर सावरकर उवाच !

आम्हा कोट्यवधी लोकांवर हिंदमातेची समान ममता आहे. वन्दे मातरम्चा मंजुळ कलरव ऐकून तिला प्रेमाचे भरते येते. 

शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि येथील धर्म त्यांचे वाटत नाहीत !

संस्कृत भाषेचे सौंदर्य

संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.

साधना तरुणपणी का करावी ?

साधनेला लागावयाचे, तर तरुणपणातच लागले पाहिजे; कारण आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी जन्मजन्म जेथे पुरे पडत नाहीत, असे शास्त्र सांगते.

साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करा !

साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते.

गुरुपौर्णिमेचा प्रसार करतांना समाजातून मिळालेला उत्तम प्रतिसाद आणि समाजमनामध्ये सनातन संस्थेबद्दल असलेला दृढ विश्‍वास अनुभवणे

‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही प्रसार करतांना काही धर्मप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांनी गुरूंकडे कोणत्या दृष्टीने पहावे ?

गुरूंविषयी विकल्प आल्यास साधकांची साधनेत मोठी हानी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी शक्य असल्यास गुरूंना किंवा त्यांना विचारणे शक्य नसल्यास उन्नत साधकांना स्वत:च्या मनातील शंका मोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून विचारावी.

साधना करून उन्नती केलेल्याच्या हाताच्या बोटांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे दाखवण्याच्या संदर्भातील प्रयोग

साधना केल्याने व्यक्तीतील पृथ्वी आणि आप ही तत्त्वे अल्प होत जाऊन तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे वाढत जातात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमात मला आनंदाची अनुभूती आली. आश्रमात ज्ञानार्जन केले जाते. ‘आम्हाला अजून पुष्कळ काही शिकायचे आहे’, याची मला जाणीव झाली. अशा प्रकारचा आश्रम प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना याचा लाभ होऊ शकेल.