दांडियाचे खोटे पास छापणारे अटकेत !

अटक करण्यात आलेले आरोपी

मुंबई – ‘फर्जी’ ही वेब सिरीज पाहून एका ग्राफिक डिझायनरने बोरिवलीतील एका लोकप्रिय दांडिया कार्यक्रमासाठी १ सहस्र खोटे पास छापले. ते पास विकून त्याला ३० लाख रुपये कमवायचे होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह तीन सहकार्‍यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

लोकांना लुबाडणार्‍यांकडून आर्थिक दंड वसूल करायला हवा !