ठाणे – विनातिकीट प्रवास करणार्या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.