‘डीजे’विषयी समाजभान जोपासा !

राजकीय नेत्यांनी आपली मानसिकता पालटावी. उत्सवात राजकीय हस्तक्षेप नसावा आणि उत्सवात सहभागी होणार्‍या सर्वांनीच समाजभान ठेवावे एवढेच अपेक्षित आहे !

नामकरण संस्कार

नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे.

शरद ऋतूमध्ये आरोग्यासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक

‘शरद ऋतू ही वैद्यांचे पालन पोषण करणारी आई आहे’, अशा अर्थाचे जे एक सुभाषित आहे, ते यामुळेच. या ऋतूमध्ये नेहमीपेक्षा अधिक काटेकोरपणे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.’

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत.

साधकांनो, गुरुकृपेने मिळालेल्या सेवेच्या प्रत्येक संधीचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेऊन जीवनाचे सार्थक करा !

साधकाची स्वतःची या जन्मातील आणि पूर्वजन्मातील साधना असणे

मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

‘जसजसा तुमचा आहार शुद्ध होईल, तसतसे तुमचे विचार शुद्ध होतील. जसजसा तुमचा संग शुद्ध होईल, तसतसे तुमचे कर्म शुद्ध होईल आणि जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल, तसतसे तुमचे मन शुद्ध होऊन परम शुद्ध परमात्म्याचा आनंद मिळवण्यात ते सफल होईल.’

आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतीकारी पालट करणार्‍या अन् पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पू. दादाजींचा जन्मदिवस १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठ्या आनंदाने साजरा करतो. त्यानिमित्ताने . . .

‘श्री दुर्गासप्तशती’मधील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण श्लोकांचे महत्त्व !

श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे.

भक्तीसत्संगामुळे साधिकेमध्ये झालेले सकारात्मक पालट !

आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या श्री त्रिपुरसुंदरीदेवीच्या यागाच्या माध्यमातून त्यांनी ‘पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतले’, याविषयी आलेली अनुभूती

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे पुढे पृथ्वीवर येणारी नैसर्गिक आपत्ती भयानक असणार आहे. पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतल्यामुळे देव साधकांचे रक्षण करणार आहे.