मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

‘जसजसा तुमचा आहार शुद्ध होईल, तसतसे तुमचे विचार शुद्ध होतील. जसजसा तुमचा संग शुद्ध होईल, तसतसे तुमचे कर्म शुद्ध होईल आणि जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल, तसतसे तुमचे मन शुद्ध होऊन परम शुद्ध परमात्म्याचा आनंद मिळवण्यात ते सफल होईल.’ (संदर्भ : लोक कल्याण सेतू, एप्रिल २०२१)