श्री. वाल्मिक भुकन

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौर्‍याच्या वेळी साधकाने अनुभवले त्यांचे पंचमहाभूतांवरील नियंत्रण !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्‍यावर एका छोट्या स्टुलावर बसून नामजप करत असतांना त्यांची साडी भिजू नये; म्हणून समुद्राचे पाणी त्यांच्यापासून दूर रहाणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जातांना प्रवासाच्या वेळी डॉ. रविकांत नारकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

प्रवास दूरचा असल्यामुळे जुन्या मारुति वाहनाचे इंजिन तापून ते बंद पडण्याची भीती वाटत असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी गुरुचरणी प्रार्थना करणे

देवाची ओढ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज (जि. सांगली) येथील कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय १३ वर्षे) !

त्याला अध्यात्माची आवड आहे. त्यामुळे तो देवतांची सुंदर चित्रे सहजतेने काढतो. तो देवतांचे विविध अवतार, त्यांची नावे आणि त्यांचे कार्य यांची माहिती जिज्ञासेने शोधतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी यागा’च्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती

मला पहिल्या दिवशी या यागाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

भाताच्या संशोधनासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि फिलिपाईन्स यांच्या मध्ये सामंजस्य करार !

भातावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स येथे जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या कह्यात

गुन्हा घडल्यापासून पसार आरोपीला ९ मासांनंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील उंबार्ली गावात अटक केली.

नवरात्रोत्सवात देवतांचे विडंबन रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना सूचना द्यावी !

दांडियामध्ये हिंदु धर्मियांचे देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष किंवा सैनिक यांची वेशभूषा करून दांडिया खेळला जातो. त्यामुळे विडंबन होऊन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आम्ही जन्मोजन्मी विसरू शकत नाही ! – सौरभ कर्डे, शिवचरित्र व्याख्याते

यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.

वाचनाने अनुभवविश्व विस्तारते ! –  उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

पुस्तक वाचनाने आपले अनुभवविश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

Israel-Palestine Conflict : इस्रायलने हमासच्या शेकडो ठिकाणांवर आक्रमण करून शस्त्रास्त्रांची गोदामे केली उद्ध्वस्त !

इस्रायलने बहरीन, जॉर्डन आणि मोरक्को या इस्लामी देशांमधील दूतावास केले बंद !