कॅनडाला धडा शिकवा, त्‍याचा भारत बनवून त्‍याच्‍यावर राज्‍य करा !

‘गेल्‍या काही दिवसांपासून कॅनडा चर्चेत आहे. तेथील खलिस्‍तानी समर्थक भारताला विविध प्रकारे त्रास देत असतात. मध्‍यंतरी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या वक्‍तव्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ प्रसिद्धी दिली होती.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्‍या धर्माभिमानी कुलगुरु शांतीश्री पंडित !

‘१७.९.२०२३ या दिवशी देहलीच्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (‘जे.एन्.यू.’तील) एका कार्यक्रमात कुलगुरु शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी काही महत्त्वाचे सूत्र उपस्‍थित केली. या वेळी त्‍यांनी विद्यापिठातील काही विचित्र आणि आश्‍चर्यकारक गोष्‍टींविषयी भाष्‍य केले.

न्‍यायव्‍यवस्‍थेचा भेदभाव ?

‘‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने मनीष कश्‍यप यांना दंड ठोठावला; पण ‘एडिटर्स गिल्‍ड’ या वृत्तसंस्‍थेला निर्दोष सोडले. त्‍यांच्‍या मते मनीष कश्‍यप यांनी मणीपूर दंगलीप्रकरणी चुकीची माहिती पसरवली; पण तीच बातमी ‘एडिटर्स गिल्‍ड’नेही छापली होती.

सण-उत्‍सवांचे माहात्‍म्‍य !

समाजाची सात्त्विकता खालावली आहे. त्‍यामुळे सणांचा आध्‍यात्मिक लाभ आणि खरा आनंद घेण्‍यापासून, म्‍हणजेच त्‍यांच्‍या मूळ उद्देशापासून भरकटत चाललो आहोत. सणांच्‍या वेळी धर्माचरण करून त्‍याला विरोध करणार्‍यांचा वैचारिक प्रतिवाद करणे, हेही हिंदूंचे धर्माचरणच आहे !

छत्रपती संभाजीनगर येथे निवेदने स्वीकारण्यासाठी १० अधिकार्‍यांची नियुक्ती !

विभागीय आयुक्त कार्यालयातील कामाची व्यापकता लक्षात घेत निवेदने स्वीकारणे, निवेदक आणि शिष्टमंडळे यांच्याशी चर्चा करणे यामध्ये अधिक सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा आणण्यासमवेतच वेळेची बचत आणि प्रश्नांना न्याय देण्यासाठी…

श्राद्धात जेवण कसे वाढावे ?

श्राद्धदिनी पानाच्‍या डाव्‍या, उजव्‍या, समोरील आणि मध्‍य अशा चारही भागांतील (चौरस) पदार्थ सांगितलेले आहेत.

पू. (सौ.) मालिनी देसाई आणि पू. सीताराम देसाई यांची छायाचित्रे काढतांना अडचणी आल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने लक्षात आलेली सूत्रे !

आज भाद्रपद कृष्‍ण अष्‍टमी (७.१०.२०२३) या दिवशी सनातनच्‍या ५२ व्‍या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांचा ७७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

जो माणूस भगवंताच्‍या वादळात सावध राहून किंवा मागे-पुढे न पहाता (बेदरकारपणे) झेप घेतो, त्‍याचीच नाव पैलतिराला जाते !

भगवंताचे तुफान नाव बुडवत नाही. भगवंताचे तुफान नाव पैलतीरी पोचवते. त्‍याची गती केवळ भगवानच असते. तोच प्रभु, तोच पोषणकर्ता, तोच साक्षी, तिथेच त्‍याचा निवास, तेच त्‍याचे निधान, तोच आसरा, तोच सखा !

नांदीश्राद्ध (वृद्धीश्राद्ध) म्‍हणजे काय ? ते का करतात ?

 प्रत्‍येक मंगलकार्यारंभी विघ्‍ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्‍यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.