‘मोसाद’ असूनही इस्रायलवर आक्रमण का झाले ?
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटद्वारे शक्तीशाली आक्रमण केले. या घटनेला २४ घंट्यांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही.
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटद्वारे शक्तीशाली आक्रमण केले. या घटनेला २४ घंट्यांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही.
वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांनी शेतकर्यांची फसवणूक केली, असे मत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातील विशेष न्यायालयाने (‘पी.एम्.एल्.ए.’ने) नोंदवले आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेचे अन्वेषण ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि ‘एन्.आय.ए.’कडून (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) व्हावे. आम्ही या प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून अन्वेषण यंत्रणांना पाठवणार आहोत.
येथील जिल्हा सामान्य अस्थिव्यंग रुग्णालयात भारत मोरे (वय ४० वर्षे) रुग्णाचा ६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आधुनिक वैद्यांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला.
डोंगराळ भागाचा अपलाभ घेऊन शेतकरी गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या मालकीच्या इमारतीमधील २ मजले जिल्हाधिकार्यांनी नवरात्रोत्सवाचे कारण पुढे करत अधिगृहीत केले होते. या विरोधात शेतकरी संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
याचिकादारांच्या मते, सरकारने खाणपट्ट्यांची निविदा काढतांना ना बुद्धीचा वापर केला ना यापूर्वी खाणींनी या क्षेत्रात केलेली अपरिमित हानी यांचा विचार केला ! गोवा खंडपिठाने या ३ जनहित याचिकांना अनुसरून गोवा सरकारला काढली नोटीस !
भटक्या कुत्र्यांनी आणखी जणांना चावा घेण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस कृती करावी !
यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांकडे प्रशासनाचे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक !
कर्नाटकने धरण प्रकल्पाचे काम चालू केल्यास आम्ही त्वरित सर्वाेच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करणार आहोत, अशी माहिती ‘म्हादई बचाव अभियान’ या संघटनेच्या समन्वयक तथा माजी मंत्री निर्मला सावंत यांनी दिली आहे.