दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दैवीमहिमा

प्रसिद्धी दिनांक : १४.१०.२०२३

  • पृष्‍ठे ८ + ८ (पुरवणी)  
  • मूल्‍य : ८ रुपये

विशेषांकात वाचा…

  • भूदेवीचे पृथ्‍वीवरील सगुण साकार रूप म्‍हणजे श्रीसतशक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
  • श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यातील दिव्‍यत्‍वाची साधकांना आलेली प्रचीती !
  • समाजातील संत आणि प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती यांचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याप्रति असलेला उच्‍च कोटीचा भाव

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० ऑक्‍टोबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !