ए.पी.एम्.सी. परिसरातील जागा अनधिकृतपणे बळकावणार्या व्यावसायिकांवर कारवाई !
सामासिक जागा (मार्जिनल स्पेस) बळकावणार्या ५० हून अधिक मोठ्या व्यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.
सामासिक जागा (मार्जिनल स्पेस) बळकावणार्या ५० हून अधिक मोठ्या व्यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.
परीक्षेपूर्वीच महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळाले का, याची निश्चिती केली नाही का ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या महाविद्यालयातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूच्या ६ सहस्र ४४८ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत १२ सहस्र ४५५ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
मोदी यांच्या हस्ते आरोग्य, रेल्वे, रस्ते यांसारख्या क्षेत्रातील अनुमाने ७ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने’चा शुभारंभ केला.
लहान मुले आगीत घायाळ झाल्यावरही दांडिया चालू ठेवणे म्हणजे समाजातील असंवेदनशीलतेने गाठलेली परिसीमाच होय !
लाभ : मायेतील असले, तरी प्रेम केल्यावर दुसर्यावर प्रेम कसे करायचे, हे शिकायला मिळते. ज्याला हे माहीत नसते, त्याला प्रीतीच्या पातळीला जाणे अवघड जाते. तसेच त्याच्या प्रीतीत व्यापकत्व येत नाही. हानी : बहुतेक जण प्रेमात अडकत जातात, म्हणजेच मायेत गुंतत जातात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पोलीस लोकांच्या रक्षणासाठी असतांना त्यांनी असे हीन कृत्य करणे लज्जास्पद आहे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे १५ ऑक्टोबरपासून ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानास प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणी ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
धर्मांध मुसलमान महिलाही धर्मांध पुरुषांच्या बरोबरीने उघडपणे जिहाद करू लागल्या आहेत. उत्तरप्रदेशमधील नवरात्रोत्सवात त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.