सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
१. लाभ : मायेतील असले, तरी प्रेम केल्यावर दुसर्यावर प्रेम कसे करायचे, हे शिकायला मिळते. ज्याला हे माहीत नसते, त्याला प्रीतीच्या पातळीला जाणे अवघड जाते. तसेच त्याच्या प्रीतीत व्यापकत्व येत नाही.
२. हानी : बहुतेक जण प्रेमात अडकत जातात, म्हणजेच मायेत गुंतत जातात.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले