गेहलोतांच्‍या ‘वैभवा’ला ग्रहण !

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

संस्‍कृती आणि संस्‍कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्‍याला शिकवले आहे.

२०० कोटी रुपयांची थकबाकी वसुली !

महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने थकीतकर वसूल करण्‍यावर भर दिला असून २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. ४१ सहस्र ३०७ जणांना जप्‍ती नोटीस आणि ३६ सहस्र ७१९ मालमत्ता धारकांना जप्‍तीची पत्रे पाठवली आहेत.

धर्माचरणाचे ‘कर्म’ करा !

चातुर्मासात अनेक व्रते, वैकल्‍ये, सण असतात. या सणांच्‍या माध्‍यमातून आपण जीवन सुसह्य होण्‍यासाठी कारणीभूत ठरलेल्‍या अनेक घटकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत असतो.

महंमद गझनीपासून चालू असलेला जिहाद अद्यापही चालूच !

हिंदु राष्‍ट्र साकारायचे असेल, तर हिंदु धर्मबांधवांवरील अन्‍यायाची आग हिंदूंनी स्‍वतःमध्‍ये सदैव धगधगत ठेवायला हवी.

…तर या घोटाळ्‍यांची ही वस्‍तूस्‍थिती कशी नाकारणार ?

देहली येथील मद्य घोटाळा प्रकरणामध्‍ये संजय सिंह यांना झालेल्‍या अटकेचा निषेध हा केवळ राजकीय हेतूने केला जात आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अटकेचा विरोध करणे, हे योग्‍य वाटत नाही.

इस्‍लामी देशांत भारतियांवर अन्‍याय !

कतारमधील अल् दाहरा आस्‍थापनातील ८ भारतीय कर्मचार्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्‍या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्‍यांच्‍यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्‍याचा आरोप होता.

पोटदुखी (Abdominal pain) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

इस्रायलवरील ऐतिहासिक आक्रमणाच्‍या मुळाशी…

आता झालेल्‍या आक्रमणाच्‍या मागचे नेमके षड्‍यंत्र कुणाचे आहे ? या संघर्षाची परिणती काय होईल ? भारताची भूमिका काय ? यांसारख्‍या प्रश्‍नांचा तपशीलात घेतलेला आढावा येथे देत आहे.

‘अध्‍यात्‍म हे कृतीचे शास्‍त्र आहे’, हे आचरणात आणणारे पू. शिवाजी वटकर !

‘मागील काही वर्षांपासून मला पू. शिवाजी वटकर यांना सेवेच्‍या निमित्ताने जवळून अनुभवता येत आहे. मला जाणवलेले त्‍यांचेे गुण त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.