देशद्रोही पत्रकारिता करणारे आणि चीनने पोसलेले दलाल पत्रकार !

देशाला बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य प्र.के. अत्रे आदी पत्रकारांचा श्रेष्ठ वारसा आहे. असे असतांना आज ‘न्यूजक्लिक’सारख्या एका ‘न्यूज पोर्टल’द्वारे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची…

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय !

यासाठी सनातनधर्मीय हिंदु समाजाने सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे.

दाभोलकर-पानसरे हत्येच्या भरकटलेल्या तपासाच्या कथा

‘वर्ष २०१३ मध्ये अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे आणि साहित्यिक प्रा. एस्.एम्. कलबुर्गी अन् वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ …

सनातन धर्म कर्तव्यांशी संबंधित धर्म !

गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध माता-पित्याची सेवा आणि अपत्यांचा सांभाळ हा गृहस्थ धर्म, दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरांसाठी रुग्णांचे स्वास्थ्यरक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ, काळ बंधन नसलेला चिरंतन असा आहे. त्याला नष्ट करणे, म्हणजे अराजक उत्पन्न करण्याप्रमाणे आहे.

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजपसाधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

‘एप्रिल १९९७ मध्ये ‘नामजपाच्या ४ वाणींविषयी अभ्यासवर्ग घ्यावा’, असा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. जयंत आठवले यांचा मला निरोप मिळाला. तेव्हा वाटले की, मला नामजपाच्या वाणीचे ..

#Navaratri : नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी ?

या दिवसांमध्ये व्रत करणार्‍याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.

शारदीय नवरात्र व्रत कसे करावे ?

नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाच्या साहाय्याने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे विवरण पुढे दिले आहे.

प.पू. आबा उपाध्ये यांनी साधिकेला प्रसाद म्हणून दिलेल्या बेलाच्या पानाचे वर्ष २०२३ मधील यू.ए.एस्. रिडिंग नकारात्मक येण्यामागील कारण

संतांनी प्रसाद म्हणून दिलेल्या नश्वर वस्तूंना न्यूनतम २ ते ३ आठवडे, तर अधिकतर १ मास वापरणे योग्य