वास्तविक रंगभूषा (मेक-अप) !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महिला आरक्षण आणि विकास !

भारताचा इतिहास पहाता स्‍वबळावर कर्तृत्‍व गाजवणार्‍या महिलांची संख्‍या मोठी आहे. अशा कर्तबगार महिलांमुळे केवळ महिलांचेच नव्‍हे, तर समाजाचेही भले झाले आहे. त्‍यामुळे कर्तृत्‍ववान, विविध गुणांचा समुच्‍चय असणारी महिला केवळ राजकीयच काय, तर कुठलेही क्षेत्र गाजवू शकते, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी योग्‍य ती कार्यवाही करा !

विशाळगड येथे झालेल्‍या अनधिकृत बांधकामांविषयी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्‍या पुढाकाराने ‘विशाळगड मुक्‍ती आंदोलना’च्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले होते.

यूट्यूबचा हिंदुद्वेष जाणा !

हिंदु आणि भारतविरोधी शक्‍तींची षड्‍यंत्रे सोदाहरणासह उघड करण्‍यासाठी प्रसिद्ध असलेल्‍या ‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. ‘या चॅनलने नियमांचे गंभीररित्‍या उल्लंघन केले आहे’, असे कारण यूट्यूबने दिले आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर अन्याय्य बंदी !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी सामाजिक माध्यमे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची खाती मात्र बंद करून त्यांचा आवाज दाबतात. या दुटप्पीपणाच्या विरोधात आता हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवून त्यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे !

‘इंडिया’ने भारताला गुलाम बनवून ठेवले आहे !

. . . जे पाश्‍चिमात्‍यांंसारखे नाही, ते संदर्भहीन, निरर्थक आणि मूर्खपणाचे आहे. ‘इंडिया’ने भारताला निराश केले आहे. त्‍याच निराश भारताला पाश्‍चिमात्‍य देशांची प्रतिलिपी (कार्बन कॉपी) बनण्‍यात अभिमान वाटू लागला आहे.’

सनातनद्वेष्‍ट्यांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकारांचा वापर करून धर्मावरील आघातांना ठामपणे विरोध करणे, हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य आहे. तसेच या प्रकरणात मद्रास उच्‍च न्‍यायालयाने धर्मद्रोही सत्ताधार्‍यांना दिलेल्‍या कानपिचक्‍या योग्‍यच आहे. सनातनद्वेष करणार्‍यांना ही चपराक पुरेशी आहे, असे वाटते.

होमिओपॅथी औषधांची काळजी घेण्‍याची पद्धत, उपचारपद्धतीच्‍या मर्यादा आणि बाराक्षर औषधे

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.