फलक प्रसिद्धीकरता
हिंदु आणि भारतविरोधी शक्तींची षड्यंत्रे सोदाहरणासह उघड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. ‘या चॅनलने नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केले आहे’, असे कारण यूट्यूबने दिले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/721746.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?