पन्हाळा तहसीलदारांना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे पत्र
कोल्हापूर – विशाळगड येथे झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या पुढाकाराने ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. यात विशाळगडावरील १६४ बांधकामे भूईसपाट करावीत, विशाळगडावरील ‘हजरत पीर मलिक ए रेहान’च्या उरुसावर शासनाने बंदी घालावी, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करून श्री. नितीन शिंदे यांना कळवण्यात यावे, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार सरस्वती पाटील यांनी पन्हाळा तहसीलदारांना पाठवले आहे. श्री. प्रसाद रिसवडे आणि श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘ विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे.’’

पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द