ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री
अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती होऊ देणारे प्रशासकीय अधिकारी शिक्षेस पात्र !
अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती होऊ देणारे प्रशासकीय अधिकारी शिक्षेस पात्र !
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन !
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा विचार समोर ठेवून उत्सव साजरे करण्यापेक्षा ते धर्मशास्त्रानुसार साजरे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
या प्रकल्पाच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यात येणार आहे. सध्या अपुर्या आणि कालबाह्य यंत्रणा यांमुळे सायबर गुन्हे रोखण्यास यंत्रणेला अडचणी येत आहेत.
भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. या परिषदेत हवामान पालट, अक्षय्य ऊर्जा, व्यापार, आर्थिक देवाण-घेवाण, आतंकवाद आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.
ज्या काँग्रेसची स्थापनाच एका इंग्रजाने केली आहे, तिचा ‘भारत’ या शब्दावर आक्षेप नसला, तरच नवल !
आदिवासी समाजासाठी विदेशींचे ख्रिस्ती ठेकेदार (एजंट) पैशांचे आमीष दाखवून हिंदु धर्मविरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करतात.