समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यूनता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले