
सांगली – सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. राकेश दड्डणावर यांच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदे मळा येथे २५ बहावाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. ‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्कर्म आणि राष्ट्रकार्य करत राहीन’, असा निर्धार श्री. राकेश यांनी व्यक्त केला. या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) बसस्थानकावर अपुर्या फलाटांमुळे प्रवाशांचे हाल !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित