फ्रान्सच्या शाळांमध्ये ‘अबाया’ घालण्यावर बंदी !
विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?
विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
कायमस्वरूपी चालकासाठी मागणी का करावी लागते ? चालक नसेल, तर रुग्णवाहिकेचा रुग्णांना काय लाभ होणार ?
देशात सैनिकी शिक्षण अनिवार्य केल्यास निवृत्त सैनिकांना मान देण्याचे महत्त्व आपोआपच लक्षात येईल.
गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ?
बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे.
अवैध बायोडिझेलचा साठा होण्यापूर्वीच पोलिसांना संबंधित गुन्हेगारांची माहिती कशी मिळत नाही ? असे निद्रिस्त पोलीस काय कामाचे ?
आरोपीने कराड तालुक्यातील पाली येथील एका पान विक्रेत्याजवळून भ्रमणभाष चोरल्याची माहिती दिली. आरोपीकडून २५ सहस्र रुपयांची दुचाकी आणि ७ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष, तसेच ३२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे.
धान घोटाळा करणारे संबंधित केंद्रचालक आणि संचालक यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धान खरेदी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यामुळे वारंवार धान घोटाळा होत आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी अरबाज याने तरुणीसह विवाह करणार असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील छायाचित्र भ्रमणभाषमध्ये काढले.