स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करावा ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या वढू बु. आणि तुळापूर येथील स्‍मारकाचा विकास करतांना स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्‍य स्‍वरूपातील आणि दर्जेदार साहित्‍याचा वापर करावा. हुतात्‍मा राजगुरु यांचे राजगुरुनगर येथील स्‍मारकही भव्‍य आणि प्रेरणादायी होईल, असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना स्‍फटिकाचे शिवलिंग देणे

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून दिलेले स्‍फटिकाचे शिवलिंग ‘जणू शिवाचे आत्‍मलिंगच आहे’, असे वाटणे आणि नाडीवाचनातही तसाच उल्लेख असणे

नम्र आणि साधनेला प्राधान्‍य देणारे भांडुप, मुंबई येथील श्री. कुणाल मदन चेऊलकर (वय ४० वर्षे) !

‘श्रावण शुक्‍ल एकादशी (२७.८.२०२३) या दिवशी श्री. कुणाल मदन चेऊलकर यांचा ४० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या पत्नीला लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सद़्‍गुरु गाडगीळकाका (सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ), साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद ।

कशी व्‍यक्‍त करू तुमच्‍या चरणी कृतज्ञता ।
‘साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद’ हीच प्रार्थना सद़्‍गुरु काका  ॥

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी बिल्‍वपत्र बनवणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

कु. श्रिया राजंदेकर हिने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शिवस्‍वरूपात पाहून त्‍यांच्‍या चरणी बिल्‍वपत्र अर्पण करण्‍याचे ठरवले. ते बनवतांना तिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

५५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली भोसरी, पुणे येथील चि. राधा राहुल शिंदे (वय ३ वर्षे) !

‘श्रावण शुक्‍ल द्वादशी (२८.८.२०२३) या दिवशी चि. राधा राहुल शिंदे हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आईला जाणवलेली तिच्‍याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्‍मोत्‍सव भव्‍य आणि दिव्‍य होणार’, असे कळल्‍यावर उत्‍सुकता निर्माण होणे

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी म्‍हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकतांना दादर (मुंबई) येथील कथ्‍थक अलंकार सौ. सोनिया अतुल परचुरे यांना आलेल्‍या अनुभूती

हा जप मला खूप आवडला. या नामजपाच्‍या मागे तानपुरा देखील लावलेला नाही. केवळ नामजप असलेला हा एक वेगळाच नामजप आहे.

‘हर घर सावरकर’ अभियानातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम आणि हिंदुत्‍वाचे विचार आपल्‍यामध्‍ये नेहमीच उत्‍साह आणि देशप्रेम जागवतात. अत्‍यंत प्रेरणात्‍मक विचार स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमध्‍ये रूजवले. याच विचारांचा जागर ‘हर घर सावरकर’ या संकल्‍पनेतून करण्‍यात येणार आहे.