चिंचवड (पुणे) येथे कोयता गँगचे नागरिकांवर आक्रमण, ८ ते ९ वाहनांची तोडफोड !
कोयता गँग नागरिकांवर आक्रमण करते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? आतातरी पोलिसांगी कोयता गँगच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळायला हव्यात !
कोयता गँग नागरिकांवर आक्रमण करते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? आतातरी पोलिसांगी कोयता गँगच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळायला हव्यात !
जनावरांच्या चार्याच्या दरात वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. परिणामी दुधाच्या दरात वाढ झाली आहे.
सर्वच महापालिकांनी संकेतस्थळावरील कोणकोणते अहवाल अद्ययावत करायचे आहेत, हे पहावे !
अशी मागणी का करावी लागते ? आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हे लक्षात येत नाही का ?
धर्मांध किती खालच्या थराला जाऊन हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात ओढतात, हे लक्षात येते. हिंदु मुलींनी कोणत्याही परिस्थितीत धर्मांधांपासून दूरच रहायचे आहे, हे या उदाहरणातून शिकायला हवे !
मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी २७ ऑगस्टपासून महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याविषयीची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे.
‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
यावर्षी गणेशोत्सवात केवळ ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकार्यांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
सांताक्रूझ येथील ‘गॅलेक्सी’ हॉटेलला आग लागून ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ५ जण घायाळ झाले आहेत. २७ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या वेळेत ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर काही घंट्यांतच अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले.
सध्या हिमाचल प्रदेशमधून अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रलयाच्या घटनांची वृत्ते येत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि इमारती या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून जीवित अन् वित्त यांची हानी होत आहे.
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्हास, ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे.