छत्रपतींच्या इतिहासाचे ज्ञान हवेच !
‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्यासाठी प्रथम त्यांचा जीवनपट अभ्यासणे हे कर्तव्यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्व आहे !
‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्यासाठी प्रथम त्यांचा जीवनपट अभ्यासणे हे कर्तव्यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्व आहे !
अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये गेल्या ५ वर्षांत १४४ कोटी ८३ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. १ सहस्र ५७२ अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांपैकी ८३० संस्थांची नोंद केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे.
महिलांवरील अत्याचार आणि महिला पोलीस ठाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पुरुष रागाच्या भरात महिलेला आणि महिला पुरुषाला मारहाण करते.
‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.
नेहमी उरलेले अन्न शीतकपाटात ठेवून पुन्हा गरम करून जेवणे योग्य नव्हे. कधीतरी असे केल्यास चालू शकते; परंतु प्रतिदिन असे करू नये. एक वेळ अन्न थोडे कमी जेवल्यास चालू शकते; पण प्रतिदिन शिळे खाऊ नये. यासाठी आवश्यक तेवढेच अन्न बनवावे.
नाग हा प्राणी शेतकर्याचा मित्र असतो. नाग शेतातील उंदीर खाण्याचे काम करून पिकांचे रक्षण करतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात. हिंदु धर्मात नागाला ‘नागदेवता’ म्हणून मानतात.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या लागवड परिसरामध्ये एक नागदेवतेचे स्थान आहे. साधकांना आश्रम दाखवतांना लागवडीतील नागदेवतेचे स्थानही दाखवले जाते. सनातन संस्थेकडून अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना नागदेवतेला नैवेद्य ठेवला जातो.
निज श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (२१.८.२०२३) या तिथीस पू. दर्भेआजींनी देहत्याग करून १ मास पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने…
‘आज समाज दुःखी, नीरस जीवन जगत आहे. जर समाजाला खरे सुख-शांती, आनंद पाहिजे असेल, तर सत्संग-आयोजनांची आज अत्यंत आवश्यकता आहे.’
‘बलवान तोच उत्तम आहे, जो निर्बलांची, असाहाय्यांचे साहाय्य करण्यात शूर असेल, ज्याच्यापासून आळस आणि भय सर्वथा दूर असेल, संयम ज्याच्या समवेत असेल आणि इंद्रियरूपी घोड्यांचा मनरूपी लगाम ज्याच्या हातात असेल; यासह जो बुद्धीमान आणि निरभिमानी असेल.