परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ आहे’, याची कु. मोक्षदा कोनेकर (वय १२ वर्षे) हिला आलेली अनुभूती !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अमूल्‍य सत्‍संग लाभला. त्‍यापूर्वी ‘माझ्‍या समवेत कुणीतरी आहे’, असे मला जाणवले. नंतर सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, ) यांनी भावजागृतीचा एक प्रयोग करण्‍यास सांगितला.

सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्‍या घरी जाऊन सेवा करतांना ‘संतांची वास्‍तू आणि वस्‍तू यांमध्‍ये चैतन्‍य असते’, याची साधिकेला आलेली अनुभूती !

निज श्रावण शुक्‍ल पंचमी (२१.८.२०२३) या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त पू. भगवंत कुमार मेनराय यांच्‍या घरातील साहित्‍य आवरण्‍याची सेवा करतांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

प्रेमभाव आणि अनेक गुणांचा समुच्‍चय असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय १० वर्षे) !

‘२१.८.२०२३ या दिवशी, म्‍हणजेच श्रावण शुक्‍ल पंचमीला (नागपंचमीला) कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय १० वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिच्‍यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.