सत्‍संगाचे महत्त्व

‘आज समाज दुःखी, नीरस जीवन जगत आहे. जर समाजाला खरे सुख-शांती, आनंद पाहिजे असेल, तर सत्‍संग-आयोजनांची आज अत्‍यंत आवश्‍यकता आहे.’

– श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्‍वामी ललितानंद गिरिजी महाराज, श्री निरंजनी आखाडा

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२१, अंक ३४१)