उत्तम बलवान कोण ?

‘बलवान तोच उत्तम आहे, जो निर्बलांची, असाहाय्‍यांचे साहाय्‍य करण्‍यात शूर असेल, ज्‍याच्‍यापासून आळस आणि भय सर्वथा दूर असेल, संयम ज्‍याच्‍या समवेत असेल आणि इंद्रियरूपी घोड्यांचा मनरूपी लगाम ज्‍याच्‍या हातात असेल; यासह जो बुद्धीमान आणि निरभिमानी असेल.

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२१, अंक ३४१)