सनातनची ग्रंथमालिका : ईश्वरप्राप्तीसाठी व्यष्टी अन् समष्टी साधना !

भावी काळात महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींप्रसंगी ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, यासाठीही साधना करणे अनिवार्य आहे. यासाठी काळानुसार योग्य साधना शिकवणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पृथ्वीवरील अधर्माचा भार नष्ट करून पृथ्वीला आनंद देणारे आणि युगानुयुगे भक्तांचा भार वहाणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाच्या वेळी निसर्गातील प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीकडे बघून मला प्रसन्नता वाटत होती. ‘जणूकाही त्यासुद्धा गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झाल्या आहेत’, असे मला जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) हिला आलेल्या अनुभूती !

गुरुदेव उत्सवस्थळी येण्यापूर्वी वातावरणामध्ये पुष्कळ उष्णता जाणवत होती. जसे गुरुदेवांचे पटांगणावर आगमन झाले, तसा वातावरणातील गारवा वाढू लागला…

श्रीकृष्ण आणि श्री गुरु यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे साधिकेला आलेल्या अनुभूती 

गुरुपौर्णिमेच्या वेळी ‘सर्वच गुरूंना समर्पित केले आहे’ या भावाने सेवा केल्याने ८ वर्षांपासून कानाच्या पडद्याला असणारे छिद्र बरे होणे

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

पुणे येथील चांदणी चौकातील पुलाच्या कामामुळे ३ घंटे वाहतूक बंद !

चांदणी चौकातील पुलाच्या ‘गर्डर’ (संरक्षक भिंत) उभारणीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गांवरील पुणे येथील ‘चांदणी चौक’ मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रतिदिन मध्यरात्री १२ ते ३.३० पर्यंत बंद राहील.

नंदुरबार येथे वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांवर कारवाई करायला हवी !

मसगा महाविद्यालयात इस्लामचा प्रचार केल्याप्रकरणी प्रा. अनिस कुट्टींसह ३ आरोपी !

अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.