कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे  शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !

‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्‍यच !

‘हिंदू एकता आंदोलना’चे संस्थापक नारायण कदम यांचे निधन !

समान नागरी कायदा झाला पाहिजे, अयोध्येत राममंदिर झाले पाहिजे, काश्मीरमधून ३७० कलम हटले पाहिजे, यासाठी त्यांनी लढा दिला आहे. मिरजेत झालेल्या ‘अरब हटाव’ मोहिमेत त्यांचा पुढाकार होता. नारायणराव यांच्या जाण्याने हिंदुत्वाची मोठी हानी झाली आहे.’’

हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने…!

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना मांडली. त्‍यानंतर  सच्‍चिदानंद डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु राष्‍ट्राची (रामराज्‍याची) संकल्‍पना मांडली. आज देशभरात अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना कार्यरत आहेत

अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?

धर्मांध मुसलमानांनी आता फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या युरोपीय देशांमध्येही हिंसाचार चालू केला आहे.
स्वित्झर्लंडमधील लॉजेन शहरात १०० हून अधिक धर्मांधांकडून अनेक दुकानांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड करण्यात आली.

मंदिरात वस्‍त्रसंहिता आवश्‍यकच !

शासन धार्मिक स्‍थळे, मंदिरे, गडदुर्ग यांच्‍या विकासासाठी निधी उपलब्‍ध करून देत असते. त्‍यासाठी त्‍यांना पर्यटनस्‍थळाचा दर्जा देत असते. अशांना धार्मिक स्‍थळांचा दर्जा देऊन विकास अवश्‍य करावा.

 ‘कानिफनाथ मंदिर वाचवण्‍याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील’, असे भाविकांना सांगावे लागते, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! प्रशासन स्‍वतः कायदेशीर प्रयत्न का करत नाही ?

‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्‍ये रंगपंचमीच्‍या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्‍फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्‍यानंतर एक ट्रस्‍ट बनवून त्‍याचे दर्ग्‍यात रूपांतर करण्‍यात आले.

आझाद हिद सेना

वर्ष १९४५ मध्‍ये दुसर्‍या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला, तेव्‍हा आझाद हिंद सेनेचे सैनिक पकडले गेले. त्‍यांच्‍यावर वर्ष १९४६ मध्‍ये खटला भरला गेला. तेव्‍हा ‘आझाद हिंद सेना’ अत्‍यंत लोकप्रिय झाली.

आयुर्वेदानुसार ‘संतुलित आहारा’ची संकल्‍पना !

‘संतुलित आहार’ हा शब्‍द ऐकताच प्रथिने, पिष्‍टमय पदार्थ, असे शब्‍द आपल्‍या डोळ्‍यांसमोर येतात; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने आपल्‍या आहारामध्‍ये ६ चवीचे (षड् रस) पदार्थ असतील, तर तो संतुलित आहार समजला जातो.