जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशात १४ ठिकाणी भूस्‍खलन, ५ जण मृत्युमुखी !

राज्‍यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्‍यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्‍याचा आदेश सरकारने दिला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहलीतील कालकाजी, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरे करण्‍यात आले.

स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करा ! – ओंकार शुक्ल

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.

ऋषीमुनींकडून हिंदु समाजाला अलौकिक ज्ञान; मात्र धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंची वाताहत ! – प्रसाद कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नाशिक येथे एफ्.डी.ए.च्‍या पडताळणीत आढळलेले ३ सहस्र २० लिटर भेसळयुक्‍त दूध नष्‍ट !

एका वाहनात प्रथमदर्शनी दुधात भेसळ केल्‍याचे उघड झाले. टँकरमधील दुधाचा नमुना विश्‍लेषणासाठी घेऊन उर्वरीत १ लाख १३ सहस्र २५० रुपये किमतीचा ३ सहस्र २० लिटर साठा नाशवंत असल्‍याने जनआरोग्‍याच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जागेवरच नष्‍ट करण्‍यात आला

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शाहू कला मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १५ ऑगस्‍टला प्रत्‍येक जिल्‍ह्यात ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

यंदाच्‍या वर्षापासून १५ ऑगस्‍टला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने झेंडावंदन झाल्‍यावर ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्‍यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट केव्‍हा ?

बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

तापातून लवकर बरे होण्‍यासाठी हे करावे !

ताप असतांना आपोआप उलटी झाल्‍यास लगेच उलटी थांबवण्‍याचे औषध घेऊ नये. तापामध्‍ये आपणहून एखाददुसरी उलटी झाल्‍यास ताप लवकर बरा होतो. (स्‍वतः मुद्दामहून उलटी करणे टाळावे.)’

फ्रान्‍स आणि भारत येथे होणार्‍या जाळपोळीच्‍या घटनांमागील राजकारण…

या चारोळीतून मानवी वृत्तीचे एक सहज दर्शन होते. ‘एखादी गोष्‍ट माझी नाही, तर ती कुणाचीच होऊ शकत नाही’, ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्‍याच प्रवृत्तीतून मग असूया, द्वेष आणि सूडाची भावना निर्माण होते.