
तासगव – ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सर्व समाजाला पटवून दिले. तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनीही हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन भाजप सांस्कृतिक आघाडाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी केले. ते वीरशैव लिंगायत मंगल कार्यालय येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. येथे ३२५ जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.
तासगाव येथील गुरुपौर्णिमा उत्सवात जिज्ञासू
विश्रामबाग (सांगली) येथील खरे मंगल कार्यालय येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि नगरसेविका सौ. सविता मदने उपस्थित होत्या. येथे २५० जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !