धर्मांतरविरोधी कायदा !

‘आजकालच्‍या काळात दूरचित्रवाहिन्‍यांचा (टीव्‍ही चॅनेलवाल्‍यांचा) जो सुळसुळाट झाला आहे, त्‍यावरून असे लक्षात येते की, सध्‍या कुठेच बातम्‍या नसतात, तर केवळ तमाशेच चालू असतात. एक विषय घ्‍यायचा आणि त्‍यावर चर्चेची गुर्‍हाळे चालवायची.

धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात !

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्‍यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्‍यातील धन घेण्‍याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : कृतज्ञता (भाग ३)

प्रसिद्धी दिनांक १२ जुलै २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अधिकोषात खाते उघडतांना आणि त्‍याचा वापर करतांना पुढील सूचनांचे कटाक्षाने पालन करून स्‍वतःच्‍या अमूल्‍य वेळेचा अपव्‍यय, तसेच मनस्‍ताप टाळा !

अधिकोषातील बचत (सेव्‍हिंग) खाते (अकाउंट) व्‍यवहारांच्‍या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्‍ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी लवकरात लवकर स्‍थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

६. ७. २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात पू. (सौ.) शालिनी मराठे यांनी आरंभीच्‍या काळात केलेल्‍या सेवा पाहिल्‍या. आजच्‍या भागात ‘त्‍यांना कर्करोग झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील श्रद्धेच्‍या बळावर त्‍या त्‍याला कसे धैर्याने सामोर्‍या गेल्‍या ?’, ते पाहूया.

उत्तरदायी साधकांनी ‘चांगली सेवा करणार्‍या साधकांचे व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, याकडे लक्ष द्यावे !

‘एका जिल्‍ह्यातील एक साधक सेवा चांगली करायचे; परंतु स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या तीव्रतेमुळे अन्‍य साधकांनी सांगितलेल्‍या चुका त्‍यांना स्‍वीकारता यायच्‍या नाहीत. ‘अन्‍य साधकांनीच प्रयत्न करायला हवेत’, असे त्‍यांना वाटायचे.

कर्तेपणा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

‘कु. श्रिया हिच्‍याशी बोलतांना मला नेहमी आनंद जाणवतो. तिच्‍या बोलण्‍यात गोडवा आहे. ‘ती बोलतांना मोती उधळत आहे’, असे मला वाटते.

गुरुपौर्णिमेचे वैशिष्‍ट्य

दसरा क्षत्रियांसाठी, दिवाळी वैश्‍यांसाठी, श्रावणी पौर्णिमा ब्राह्मणांसाठी, शिवरात्री शिवभक्‍तांसाठी, जन्‍माष्‍टमी कृष्‍णभक्‍तांसाठी विशेष आहे; परंतु गुरुपौर्णिमेचे पर्व, तर मानवमात्रांसाठी, सर्व देवता आणि दैत्‍यांसाठी विशेष आहे.

देव, दानव आणि मानव यांच्‍यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्‍ण गुरुपौर्णिमेचा उत्‍सव साजरा करतात, आपल्‍या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरू श्री बृहस्‍पतींचे पूजन करतात. दैत्‍यगणही आपले गुरू श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’