पाक आतंकवाद्यांना साहाय्य करणारे काश्मीर प्रशासनातील ३ अधिकारी बडतर्फ !
‘पोलीसदलात अधिकाधिक मुसलमानांना भरती करा’, अशी मागणी करणार्यांना तेथील धर्मांध पोलिसांकडून केल्या जाणार्या देशविघातक कारवायांविषयी काय म्हणायचे आहे ?
‘पोलीसदलात अधिकाधिक मुसलमानांना भरती करा’, अशी मागणी करणार्यांना तेथील धर्मांध पोलिसांकडून केल्या जाणार्या देशविघातक कारवायांविषयी काय म्हणायचे आहे ?
देशातील सर्वच मंदिरांनी आता असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !
हिंदु सहिष्णु असल्याने ते याचा सूड घेण्यासाठी धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांवर कधीही आक्रमण करणार नाहीत; मात्र जेव्हा हिंदूंनी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा पाकमध्ये धर्मांध मुसलमानांनी अनेक मंदिरे पाडली होती, हे कुणीही विसरणार नाही !
दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. आम्ही शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. बनावट बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येईल-देवेंद्र फडणवीस
देशात काही ठिकाणी भगवे कपडे परिधान करून आणि केस, दाढी वाढवून काही मुसलमान साधू बनवून पैसे उकळतांना पकडले गेले आहेत. धर्मांधांनी आता हा ‘साधू जिहाद’ चालू केला आहे का ?, अशी शंका येते !
राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेऊन याविषयीचे धोरण जाणून घेतले.
अधिवेशनात आणखी काही सरकारी विधेयके, खासगी विधेयके आणि लक्षवेधी ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी अधिवेशनात विविध सूत्रांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.
स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?
केंद्रशासनाच्या नियमानुसार टोल नाक्यावर सरसकट सर्व वाहनांना पथकरातून सूट देण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव पथकर नाक्यावर जिल्ह्यातील सर्व वाहनांना पथकरातून सूट देणे नियमानुसार शक्य नाही.
संपूर्ण देशभरात आज नष्ट करण्यात येणार्या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे !