परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती ओढ निर्माण झाल्‍यावर गुरुदेवांनी विविध प्रसंगांतून ‘ईश्‍वराशी जोडणे कसे महत्त्वाचे आहे’, याची पू. शिवाजी वटकर यांना दिलेली शिकवण !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर भेटल्‍यामुळे पू. शिवाजी वटकर यांच्‍या जीवनात आनंद कसा निर्माण झाला ?’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘पू. वटकर यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.      

‘दोन्‍ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करून शरिरावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढण्‍याची पद्धत !

गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्‍याच्‍या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्‍ही साधक श्री गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

वर्ष २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेचा प्रचार करतांना जळगाव येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

.‘सकारात्‍मक राहिल्‍यावर गुरुकृपेने सर्व शक्‍य होते’, असे शिकायला मिळणे

समान नागरी कायद्याला विरोध करणार्‍या ख्रिस्‍त्‍यांना ओळखा !

‘समान नागरी कायद्या’ला मुसलमानांच्‍या विरोधानंतर आता ख्रिस्‍त्‍यांनी विरोध चालू केला आहे. ईशान्‍य भारतातील एका प्रमुख कॅथॉलिक चर्चने समान नागरी कायद्याला विरोध करत विधी आयोगाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.