सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !

‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्‍यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वाशिम येथे कत्तलीसाठी नेणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाखांचा ऐवज जप्‍त !

वाशिम येथून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाख रुपयांचा माल स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने १८ जून या दिवशी जप्‍त केला आहे. या प्रकरणी १४ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून ६ जणांना कह्यात घेतले आहे.

औरंगजेबाच्‍या मजारीवर फुले वहाणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे ! – मनीष मेश्राम, अध्‍यक्ष, डॉ. आंबेडकर थॉट्‍स असोसिएशन

औरंगजेबाच्‍या मजारीवर फुले वहाणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. मतांसाठी आणखी काय काय करणार आहात ? असा प्रश्‍न ‘डॉ. आंबेडकर थॉट्‍स असोसिएशन’चे अध्‍यक्ष मनीष मेश्राम यांनी उपस्‍थित केला आहे.

केदारनाथ मंदिराच्‍या गर्भगृहात महिलेने उडवल्‍या नोटा !

या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्‍हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्‍याशी बोलणे झाले आहे आणि त्‍यांना दोषींवर त्‍वरित कारवाई करण्‍यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्‍हटले आहे.

मंदिरांत चोरी करणार्‍यांना ओळखा !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे २ मंदिरांमध्‍ये चोरी केल्‍याच्‍या प्रकरणी नईम नावाच्‍या चोरट्याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्‍याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्‍हे नोंद आहेत. त्‍या प्रकरणी त्‍याला अटकही झाली होती.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना जनतेच्‍या दृष्‍टीने काही महत्त्वाचे प्रश्‍न ?

मानवाचे जीवन हे केवळ भौतिक वस्‍तूंशी निगडित असलेले जीवन नसून त्‍याला भावभावना आहेत. मानवी समाजाला परंपरा, इतिहास, संस्‍कृती यांचा वारसा लाभला आहे. या सर्वांमध्‍ये त्‍याच्‍या भावना गुंतलेल्‍या असतात. तसेच राष्‍ट्र ही संकल्‍पना मानवी समाजासाठी अत्‍यंत महत्त्वाची आहे.

लव्‍ह जिहाद : (धर्मसंकटाचे स्‍वरूप अन् उपाय)

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे उपाय