काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये रममाण होणारी मुले !
हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.
हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.
अभ्यासात मिळणारे यश हे बर्याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. आताच्या काळात अभ्यासाचे तंत्र मुले आणि पालक यांना माहिती असणे आवश्यक आहे.
या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले.
‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.
‘आई’ किंवा ‘बाबा’ या शब्दांतील प्रेम त्या इंग्रजी शब्दांतून व्यक्त होत नाही. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी तुम्हीही ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारा, तसेच पुढील कृतीही करण्याचा प्रयत्न करा !
सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ?
आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…
परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भावभेटीत ‘पुढील ईश्वरी राज्य चालवणारी पिढी कशी घडत आहे ?’ यांविषयी सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगितलेला अनुभव येथे दिला आहे.